Bacchu Kadu
February 3, 2025 at 06:02 AM
प्रहार जनशक्ती पक्ष अंतर्गत श्री महेश अर्जुन बडे यांची महाराष्ट्र राज्य अभियान प्रमुख या पदावर मा. बच्चू कडू यांच्या वतीने नियुक्ती करण्यात आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
❤️
👍
🙏
💐
93