Bacchu Kadu
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 11, 2025 at 08:05 AM
                               
                            
                        
                            दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून कमाल १ टक्का निधी राखीव ठेवण्याच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार !
परंतु बजेटमधे दिव्यांगासाठी ५% तरतुद केल्या जात नाही हे दुख आहे. राज्याच्या बजेटमधे २५ हजार कोटी दिव्यांगासाठी खर्च व्हायला पाहीजे परंतु फक्त १४०० कोटी खर्च होतो ज्यामधे दिव्यांग मानधनात १२०० कोटी रुपये जातात.
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            😢
                                        
                                    
                                        
                                            🏏
                                        
                                    
                                        
                                            😮
                                        
                                    
                                        
                                            🎊
                                        
                                    
                                        
                                            👌
                                        
                                    
                                    
                                        97