Ravindra Phatak

8.3K subscribers

Verified Channel
Ravindra Phatak
January 18, 2025 at 04:56 AM
भारतीय कायदेपंडित, जेष्ठ समाजसुधारक, प्रतिभावंत लेखक, अर्थशास्त्रज्ञ, ब्रिटिश भारतातील न्यायाधीश तसेच १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
👍 1

Comments