Ravindra Phatak

8.3K subscribers

Verified Channel

About Ravindra Phatak

Welcome to the official WhatsApp channel of Ravindra Pathak, Member of the Legislative Council (MLC). ShivSena | Thane

Similar Channels

Swipe to see more

Posts

Ravindra Phatak
6/17/2025, 1:15:30 PM

🇮🇳भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! 🇮🇳 आपले आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांना सायप्रस सरकारकडून "Grand Cross of the Order of Makarios III" या त्यांच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान भारत आणि सायप्रस यांच्यातील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी केलेल्या अमूल्य योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली दखल असून भारत आणि सायप्रस यांच्यातील मैत्री ही परस्पर विश्वास, सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर आधारित आहे. हा सन्मान म्हणजे ‘नवभारताच्या जागतिक नेतृत्वाची’ साक्ष आहे! माननीय पंतप्रधान श्री. मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

Post image
🙏 1
Image
Ravindra Phatak
6/17/2025, 5:45:25 AM

थोर तत्वचिंतक, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

Post image
Image
Ravindra Phatak
6/20/2025, 9:49:29 AM

देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मुजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

Post image
Image
Ravindra Phatak
6/19/2025, 3:26:43 AM

जिथं अन्याय तिथं आमचा आवाज… जिथं आवाज तिथं शिवसेनेचा संघर्ष… आणि जिथं संघर्ष तिथंच असते बाळासाहेबांची शिवसेना ! शिवसेना वर्धापन दिन 🚩 शिवसेनेच्या लढवय्या परंपरेला सलाम..!

Post image
👍 🙏 2
Image
Ravindra Phatak
6/16/2025, 6:27:39 AM

आजपासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या सर्व शिक्षक बंधू-भगिनी व विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा...! "सारे शिकूया,पुढे जाऊया"

Post image
Image
Ravindra Phatak
6/16/2025, 8:08:21 AM

शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन! भगवा शिवरायांचा, बाळासाहेबांचा, महाराष्ट्राचा आणि शिवसैनिकांचा..

Post image
🙏 1
Image
Ravindra Phatak
6/15/2025, 7:15:06 AM

संकटातली खंबीर साथ, हरवल्या वाटेत मदतीचा हात चेहऱ्यावर न दिसे भावनांचा ठाव 'वडील’ त्या नात्याचे हक्काचे नाव... पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Post image
❤️ 2
Image
Ravindra Phatak
5/27/2025, 6:37:06 AM

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा जयश्री ! पत्नी जयश्रीचा आज वाढदिवस. माझ्या आयुष्यात जयश्रीने आजवर पत्नीसह विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. खरंतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अगदी खंबीरपणे माझ्यासोबत उभे राहून खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात अर्धांगिनीची जागा किती महत्वाची असते याची अनुभूती सहवासातून जाणवून दिली. मी राजकीय जीवनात सक्रीय असतानाही माझ्यापाठी सर्व नाती निभावत असताना कुटूंबीयांसाठी माझी अनुपस्थिती तिने कुठेही जाणवू दिली नाही. तिची साथ आणि सहवास नेहमीच नव्याने कार्य करण्यास प्रवृत्त करत असतो. नागरिकांमध्ये मिळून मिसळून राहणं, त्यांच्या प्रश्नांना आपले प्रश्न समजणं, या व्यतिरिक्त एका लोकप्रतिनिधीला आपल्या पत्नीकडून दुसरं काहीच नकोय ! याबद्दल तुझे खूप कौतुक वाटते. पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला उदंड दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

Post image
❤️ 😂 🙏 3
Image
Ravindra Phatak
5/27/2025, 3:25:52 PM

https://www.facebook.com/share/p/1AZsJYceQu/ पत्नी सौ. जयश्री हिच्या वाढदिवसानिमित्त सहकुटुंब केक कापून व पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व वाढदिवस साजरा केला. जयश्री हीस दीर्घायुष्य प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

🙏 1
Ravindra Phatak
5/26/2025, 4:18:16 AM

https://www.facebook.com/share/p/1EFvqS9dFZ/ मराठी साहित्य विश्वातील प्रतिभावंत कवी, नाटककार आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

😂 1
Link copied to clipboard!