Ravindra Phatak

8.3K subscribers

Verified Channel
Ravindra Phatak
January 23, 2025 at 11:08 AM
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेचे मुख्य नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांसमवेत आनंद आश्रम येथे उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतींस आदरपूर्वक अभिवादन केले. यावेळी, खासदार श्री. नरेश म्हस्के, समन्वयक श्री. विलास जोशी, ठाणे शहर जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षीताई शिंदे व इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👍 ❤️ 3

Comments