Ravindra Phatak
January 26, 2025 at 03:50 AM
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगांचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा...
🇮🇳 प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा..!