Ravindra Phatak
February 1, 2025 at 03:12 AM
बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता
माघी गणेश जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!
श्री गणरायाची कृपादृष्टी सदैव तुमच्या पाठिशी राहावी हीच श्री गणेश चरणी प्रार्थना!