Ravindra Phatak
February 1, 2025 at 05:56 AM
|| वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा ||
पूजा आणि साधनेच्या पलीकडे जाऊन प्रत्येक भक्ताशी आपुलकीचे नाते जोडणारा श्रीगणराया बुद्धी आणि शौर्याचे प्रतीक आहे. श्री गणेशाचे आशीर्वाद आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश भरून आणोत.
आजच्या माघी गणेशोत्सव जयंतीनिमित्त या मंगलमय दिनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात विघ्नहर्त्याचे पूजन करून सर्वांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन सुगीचे दिवस येवो, हीच श्री गणेशचरणी प्रार्थना केली.
यावेळी, सिद्धिविनायक मंदिराचे ट्रस्टी श्री. भास्कर रामा शेट्टी तसेच श्री. महेश अशोक मुदलियार हे देखील उपस्थित होते.
❤️
🙏
2