Ravindra Phatak

8.4K subscribers

Verified Channel
Ravindra Phatak
February 11, 2025 at 11:21 AM
१२ वी परीक्षांसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा ! शैक्षणीक जीवनातील दुसऱ्या टप्प्यावरील महत्वपूर्ण परीक्षेसाठी आपण सर्वांनी वर्षभर उत्तम अभ्यास केलाच असेल आता त्याच विश्वासाने आणि धैर्याने परीक्षेला सामोरे जा आणि उत्तुंग यश मिळवा.
👍 1

Comments