Ravindra Phatak
February 12, 2025 at 07:01 AM
शिवसेना मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथराव शिंदे साहेब यांना अत्यंत प्रतिष्ठित असा “महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
❤️
1