Ravindra Phatak

8.4K subscribers

Verified Channel
Ravindra Phatak
February 14, 2025 at 06:41 AM
भारताच्या इतिहासातील काळा दिवस..! #पुलवामा हल्ला १४ फेब्रुवारी २०१९ रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सी.आर.पी.एफ च्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली..
🙏 1

Comments