Saregama Marathi

12.1K subscribers

Verified Channel
Saregama Marathi
February 7, 2025 at 11:45 AM
'बाईपण भारी देवा' या सुपरहिट चित्रपटातील गाणं 'उघड्या पुन्हा जाहल्या’, @suvarnarathod ह्यांच्या सुमधुर आवाजात आणि महाराष्ट्रातील दिग्गज सिने रत्न यांचावर चित्रित केलेली हि कलाकृती सारेगम मराठी या Youtube Channel सह सगळ्या leading music streaming platforms वर release झालं आहे.

Comments