Official_Dindori Pranit Seva Marg
February 3, 2025 at 06:44 AM
|| *श्री स्वामी समर्थ* || 🌾 *जागतिक कृषी महोत्सव 2025*🌾 🔰 *शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाठी राबवलेला सेवाभावी उपक्रम*🔰 https://maps.app.goo.gl/aSsrQ7rTjedErY847 📍प पू गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने व आदरणीय आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सव 2025 कार्यक्रम स्थळाचे Google Map जास्तीत जास्त शेतकरी, भाविक, सेवेकरी वर्गापर्यंत पोचवणे आवश्यक आहे. 📍Google Map Link 🔗 🖇️ मधे जाऊन लोकेशनला ⭐⭐⭐⭐⭐ ५ स्टार रेटिंग करणे म्हणजे सर्वांना कार्यक्रम स्थळ शोधण्यास मदत होईल. १. लिंक वर क्लिक करावे Google Map ओपन होईल २. त्यात खाली जाऊन ⭐⭐⭐⭐⭐ ५ स्टार रेटिंग करणे व POST टॅब क्लिक करणे.
🙏 ❤️ 5

Comments