Official_Dindori Pranit Seva Marg
5.8K subscribers
About Official_Dindori Pranit Seva Marg
*श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित )* अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर अधिक माहितीसाठी: ०२५५७-२२१७१० www.dindoripranit.org
Similar Channels
Swipe to see more
Posts
।। *श्री स्वामी समर्थ* ।। 🌾 *राष्ट्रीय महासत्संग सोहळा 2025*🌾 🩸 *रक्तदान शिबीर* 🩸 *रक्तदान श्रेष्ठदान आहे, कारण ते रुग्णास जीवदान तर देतेच पण रक्तदात्यालाही आरोग्यदायी व फायदेशीर आहे.* 🗓️ *मंगळवार, २० मे २०२५* 🔰 *स्थळः मातृतीर्थ सिंदखेड राजा जि. बुलढाणा*
*श्री स्वामी समर्थ* *मानव रूपातील आदिशक्ती आई जगदंबा मातोश्री राजमाता जिजाऊ समजून घेऊया.....* *#चलोसिंदखेडराजा* *20 मे 2025* *लिंक सर्वांना शेअर करा.* https://www.instagram.com/share/p/BBDynw3Dk8
*‼️श्री स्वामी समर्थ‼️* *🔹परमपूज्य गुरुमाऊलींच्या प्रमुख उपस्थित...* •┄┅══❁✿❁❁✿❁══┅┄• जागर स्त्री शक्तीचा, गजर राष्ट्र भक्तीचा *‼️ राष्ट्रीय महासत्संग सोहळा ‼️* •┄┅══❁✿❁❁✿❁══┅┄• *20 मे, मंगळवारी, मातृतीर्थ शिंदखेड राजा जि.बुलढाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय महासत्संग मेळाव्याची प्रचार -प्रसार प्रिंट करावयासाठी माहिती👇* https://drive.google.com/drive/folders/1Nj8ot_DtT4c70g01RcMKPqYqKsWc2IVF?usp=sharing *👆वरील लिंकमध्ये -* *1) गाडीला लावण्यासाठी स्टिकर* *2) घरोघरी देण्यासाठी माहितीपत्रक (handbill)* *3) 6×6 साईजचा राष्ट्रीय सत्संग सोहळ्याचा बॅनर* *4) मान्यवरांना घ्यावयाच्या निमंत्रण पत्रिका आहेत.* *👉सर्वांनी नियोजन करून आगामी मातृतीर्थ शिंदखेड राजा जि.बुलढाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय महासत्संग सोहळा उत्स्फूर्तपणे प्रचार- प्रसारमध्ये सहभाग नोंदवावा.* 🙏