Official_Dindori Pranit Seva Marg
February 6, 2025 at 11:35 AM
ll श्री स्वामी समर्थ ll *परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने🙏* *💫💫स्वयंरोजगार विभाग अंर्तगत...💫💫* •┄┅══❁✿❁❁✿❁══┅┄• *भव्य महारोजगार मेळावा* •┄┅══❁✿❁❁✿❁══┅┄• 🔷 *5000+ रिक्त पदांसाठी मेगा भरती* 🔶 *हेल्पर पासून ऑफिसर जॉब्स पर्यंत नौकरी ची सुवर्ण संधी* 🔷 *बँकिंग,अकाउंट्स , ऑपरेटर,पॅकेजिंग, आयटी, फार्मा अश्या अन्य अग्रगण्य क्षेत्रात रिक्त पदांसाठी भरती* 🔶 *रोजगार शोधणाऱ्या प्रत्येकांसाठी सुवर्ण संधी* 🔷 *विविध व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग प्रशिक्षण माहिती* 🔶 *महिला बचत गट अंतर्गत विविध उत्पादने माहिती व प्रशिक्षण* •┄┅══❁✿❁❁✿❁══┅┄• *🗓️दिनांक : 8 फेब्रुवारी 2025, शनिवार* *⛳स्थळ:* युथ फेस्टिवल मैदान, बळी मंदिराजवळ, नाशिक. •┄┅══❁✿❁❁✿❁══┅┄• *✍️आताच नोंदणी करा:* srg.dindoripranit.org ☎️संपर्क-7755941753, 8329301947, 9370360975
❤️ 👍 🙏 4

Comments