Official_Dindori Pranit Seva Marg
February 8, 2025 at 05:26 PM
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग* (दिंडोरी प्रणित)
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
*जागतिक कृषी महोत्सव 2025*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*पर्यावरण प्रकृती विभाग*
🌻 *पर्यावरण परिसंवाद* 🦚
प.पू.गुरूमाऊलींच्या कृपाआशीर्वादाने आदरणीय आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने
*दि. 9 फेब्रूवारी रविवार सकाळी 11 वाजता*
पर्यावरण चर्चासत्र, परिसंवाद, प्रशिक्षण व डेमो माध्यमातून तज्ञांचे मार्गदर्शन होणार असून सर्व सेवेकरी, भाविक, पर्यावरणप्रेमी यांनी आवर्जून उपस्थित रहावे व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
💥 *दि. 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान पर्यावरण मॉडेल व डेमो माध्यमातून मार्गदर्शन, प्रशिक्षण व पर्यावरण स्वयंरोजगार करिता दिले जाईल.* 💥
*ठिकाण- युथ फेस्टिवल मैदान, नाशिक.*
बळी मंदिर जवळ, पार्क साईट शेजारी.
*संपर्क-* 7755941721, 9860418186
✒️ *टिप-* नोंदणी व प्रवेश *विनामूल्य*
🙏
2