Official_Dindori Pranit Seva Marg
February 14, 2025 at 05:45 PM
🚩 *श्री स्वामी समर्थ*🚩
*प्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा*
*प.पू. गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र आ. आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार प. महाराष्ट्रस्तरीय खालील विभागांचे प्रशिक्षण दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी
*🗓️दि. 16.फेब्रुवार 2025 रविवार ⏰ स. 9.00 वा.*
*श्री स्वामी समर्थ दत्तधाम श्री क्षेत्र नृसिंहवाडी, जि. कोल्हापूर या ठिकाणी उपलब्ध होणार आहे*
🔰 *कृषीशास्त्र विभाग*
🔰 *विवाह संस्कार विभाग*
🔰 *पर्यावरण प्रकृती विभाग*
🔰 *स्वयंरोजगार विभाग*
🔰 *माहिती व तंत्रज्ञान विभाग*
🔰 *पशु गोवंश विभाग*
*इच्छूक सेवेकरी व विभाग प्रतिनिधी यांनी सहभागी व्हावे.*
📱 *अधिक माहितीसाठी संपर्क*
*7757008652*
*9011419096*
*9420361623*
टिप-सोबत येताना वहि पेन व जानेवारी महिन्यात आपण राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा अहवाल घेऊन येणे.
🙏
❤️
👍
7