Loksatta

19.1K subscribers

Verified Channel
Loksatta
January 20, 2025 at 05:02 AM
*Morning News - 20 January : वाचा, सकाळच्या सत्रातील महत्त्वाच्या बातम्या* 🗞 ................................................... 👉 *“जिल्ह्याचं पालकत्व हवं की मलिदा?” पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांचा प्रश्न; म्हणाले, “एका रात्रीत…”* https://www.loksa.in/HzbAvr ................................................... 👉 *Saif Ali Khan : चोर शेवटी पुरावा मागे सोडतोच! ‘ती’ एक चूक अन् पोलिसांनी सैफच्या हल्लेखोराच्या आवळल्या मुसक्या; वाचा घटनाक्रम!* https://www.loksa.in/XwLFqM ................................................... 👉 *वेदांचे महत्त्व आणि विधी; देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती!* https://www.loksa.in/mhLNu- ................................................... 👉 *Neeraj Chopra Wife: कोण आहे नीरज चोप्राची पत्नी? टेनिसपटू आणि आता आहे मॅनेजर; अमेरिकेत घेतेय शिक्षण* https://www.loksa.in/EGjp6u ................................................... 👉 *“तो दयाळू…” सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीबद्दल त्याच्या मित्राची प्रतिक्रिया; म्हणाला, “इतका मोठा गुन्हा…”* https://www.loksa.in/1bGI0D ................................................... 👉 *अग्रलेख : ट्रम्पोदयाचे टरकणे* https://www.loksa.in/3Ja3yI ................................................... 👉 *Bigg Boss 18 जिंकल्यावर करणवीर मेहराची पहिली पोस्ट, म्हणाला, “दुसरी ट्रॉफी…”* https://www.loksa.in/4Jfffi ................................................... 👉 *Donald Trump : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं तिसर्‍या महायुद्धाबद्दल मोठं वक्तव्य; केल्या अनेक मोठ्या घोषणा* https://www.loksa.in/BGbsg7 ................................................... 👉 *Indira Gandhi: मलूल चेहरा, कोमेजलेलं गुलाब ते म्हातारी चेटकीण; पंतप्रधानपदी भारतीय महिला का ठरली होती चर्चेचा विषय?* https://www.loksa.in/jpuKjw ................................................... 👉 *लोकांना अंधारात ठेवणारे कायदे!* https://www.loksa.in/hLLgq- ................................................... 👉 *लालकिल्ला : केजरीवाल रेवड्यांचे बादशहा; मग बिरबल कोण?* https://www.loksa.in/rgMz1L ................................................... 👉 *हेल्दी समजून खूप आवडीने ज्यूस पिता? फॅक्टरीमधला “हा” VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल* https://www.loksa.in/RISdjZ ................................................... 👉 *२० जानेवारी पंचांग : हस्त नक्षत्रात सुरु होणार आठवडा, कुणाच्या पदरी पडणार सुख तर कुणावर होईल धनाचा वर्षाव; मेष ते मीन राशींचा सोमवार कसा जाणार?* https://www.loksa.in/TPYo6a ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09 लोकसत्ता मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा https://www.loksatta.com/apps/
👍 1

Comments