Loksatta
19.1K subscribers
Verified ChannelAbout Loksatta
महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळविण्यासाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! आणि हा मेसेज तुमच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला पाठवा! Follow the Loksatta channel on WhatsApp : https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09 आणखी बातम्या वाचा : https://www.loksatta.com/
Similar Channels
Swipe to see more
Posts
*२०२० सारखी करोनाची लाट पुन्हा येऊ शकते का?’ सौम्या स्वामिनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या, “आता…”* 👉 https://www.loksa.in/+Png2N ...................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
*“बाहुबलीसारखं नेतृत्व, मकडी स्टाइल कमबॅक अन्…”, राजामौलींच्या IPL फायनलबाबतच्या पोस्टवर PBKS ची प्रतिक्रिया* 👉 https://www.loksa.in/7Z0MYw ...................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
*रायगडाच्या बांधकामाचे खगोलशास्त्रीय गूढ उलगडले; काय आहे हे ‘यंत्रराज’?* रायगडावर ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाचा पुरावा सापडल्याची माहिती खासदार संभाजीराजे भोसले यांनी फेसबुक पोस्टवरून दिली. भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात ‘यंत्रराज’ हे उपकरण सापडल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे. *त्याच पार्श्वभूमीवर यंत्रराज हे उपकरण नेमकं काय आहे, याचा घेतलेला हा आढावा* > https://www.loksa.in/w7tNMi *विश्लेषण, विचारमंच, सत्ताकारण आणि महाराष्ट्रासह देशविदेशातील घडामोडी, तज्ज्ञांची मतं जाणून घेण्यासाठी लोकसत्ता सबस्क्राईब करा* > https://www.loksa.in/ZoVplJ
👑 *Premium Story : समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा ५ जून पासून सेवेत? नागपूर-मुंबई प्रवास आता अवघ्या आठ तासांत?* नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पातील ७६ किमीचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा अखेर आता गुरुवारपासून (५ जून) वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. शेवटच्या टप्प्याच्या अनुषंगाने आता संपूर्ण ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग कार्यान्वित होणार आहे. *त्यामुळे आता मुंबई ते नागपूर अंतर १६ तासांऐवजी केवळ आठ तासात पार करण्याचे प्रवाशांचे-वाहनचालकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाचा घेतलेला हा आढावा*> https://www.loksa.in/XOzQe4 *विश्लेषण, विचारमंच, सत्ताकारण आणि महाराष्ट्रासह देशविदेशातील घडामोडी, तज्ज्ञांची मतं जाणून घेण्यासाठी लोकसत्ता सबस्क्राईब करा* > https://www.loksa.in/ZoVplJ
*“दोन-तीन लग्न करणे गुन्हा नाही, हिंदू धर्मात…”, तेज प्रताप यांचं समर्थन करणाऱ्या खासदाराचं वक्तव्य चर्चेत* 👉 https://www.loksa.in/A+5RqA ...................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
*“भारताची राष्ट्रभाषा कोणती?” स्पेनमध्ये कनिमोळींना प्रश्न; उत्तर देताच झाला टाळ्यांचा कडकडाट, Video व्हायरल!* 👉 https://www.loksa.in/nIt+sN ...................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
*IPL 2025 Final RCB vs PBKS Live Score : क्रिकेटरसिकांना मिळणार नवा चॅम्पियन, पाहा आजच्या सामन्यात कोणाचं पारडं जड?* 👉 https://www.loksa.in/dverJ5 ...................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
*सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितली ‘ऑपरेशन सिंदूर’मागची नेमकी भूमिका; म्हणाले, “पाकिस्तानातील…”* 👉 https://www.loksa.in/4+ckgA ...................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
*हास्यतरंग : पनीरची भाजी…* 👉 https://www.loksa.in/oa62ca ...................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
चालवा डोकं आणि सोडवा सुडोकू > https://www.loksa.in/9jC1E+ ......................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
