Loksatta
January 23, 2025 at 05:04 AM
*Morning News - 23 January : वाचा, सकाळच्या सत्रातील महत्त्वाच्या बातम्या* 🗞
...................................................
👉 *Guillain-Barre Syndrome : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढले, बाधितांमध्ये सर्वाधिक लहान मुले; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना*
https://www.loksa.in/uR6P-v
...................................................
👉 *Saif Ali Khan : सैफवरील हल्ल्यानंतर हल्लेखोराचा पहिला फोन कोणाला? वडील म्हणाले, “आमचा मुलगा असा…”*
https://www.loksa.in/garYxI
...................................................
👉 *३१९ कोटी रुपयांत ५८ एकर भूखंड अदानींकडे, धारावीकर मुलुंडवासीयांचे शेजारी*
https://www.loksa.in/gOanrD
...................................................
👉 *IND vs ENG: ४,४,६,४,४ संजू सॅमसनने इंग्लंडच्या हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाची केली धुलाई; एका षटकात कुटल्या २२ धावा*
https://www.loksa.in/iuY37W
...................................................
👉 *सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”*
https://www.loksa.in/ukb5kz
...................................................
👉 *Jalgaon Train Accident : “एका चहा विक्रेत्याने आग लागल्याची ओरड केली अन्…”, अजित पवारांनी सांगितलं जळगाव रेल्वे अपघाताच्या घटनेचं कारण*
https://www.loksa.in/RzB8oc
...................................................
👉 *Donald Trump : “त्यांच्याकडे पैसेच नाहीत”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच मोठ्या घोषणेची Elon Musk यांनी उडवली खिल्ली*
https://www.loksa.in/wGNfkx
...................................................
👉 *अग्रलेख : लाश वही है…*
https://www.loksa.in/N19Ahw
...................................................
👉 *“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका*
https://www.loksa.in/rCkpFF
...................................................
👉 *Saif Ali Khan Attacked : तलावात दीड तास शोधाशोध अन् पोलिसांच्या हाती मोठा पुरावा; सैफ अली खान हल्ला प्रकरणात महत्वाची माहिती समोर*
https://www.loksa.in/WFmqet
...................................................
👉 *‘शत्रू मालमत्ता कायदा’ म्हणजे काय? ज्याअंतर्गत सैफ अली खानची १५ हजार कोटींची मालमत्ता होऊ शकते जप्त*
https://www.loksa.in/jigTzI
...................................................
👉 *“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल*
https://www.loksa.in/1m04ju
...................................................
👉 *Horoscope Today: विशाखा नक्षत्रात १२ पैकी कोणत्या राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; नोकरदारांच्या अधिकारात वाढ तर कोणाला मिळेल प्रेमाची साथ*
https://www.loksa.in/RN9o3A
...................................................
महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
लोकसत्ता मोबाईल अॅप डाउनलोड करा
https://www.loksatta.com/apps/