Loksatta

19.2K subscribers

Verified Channel
Loksatta
January 25, 2025 at 04:22 AM
*Morning News - 25 January : वाचा, सकाळच्या सत्रातील महत्त्वाच्या बातम्या* 🗞 ................................................... 👉 *जम्बो ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे हाल; अंधेरी, बोरीवली स्थानकांवर प्रचंड गर्दी* https://www.loksa.in/9oDhqk ................................................... 👉 *Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार* https://www.loksa.in/DLtOhn ................................................... 👉 *50 Years of Deewaar : दीवारची पन्नाशी! अमिताभ नव्हे ‘हा’ सुपरस्टार साकारणार होता ‘विजय’* https://www.loksa.in/sHwgcN ................................................... 👉 *राज्यात घाऊक भाडेवाढ, एसटीचा प्रवास १५ टक्क्यांनी महाग; रिक्षा-टॅक्सीच्या दरांत ३ रुपये वाढ* https://www.loksa.in/l87wXG ................................................... 👉 *Vladimir Putin: ‘ट्रम्प २०२० साली हरले नसते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं मोठं विधान* https://www.loksa.in/nmB6w7 ................................................... 👉 *अग्रलेख : कौन बनेगा…?* https://www.loksa.in/WsSgR+ ................................................... 👉 *विश्लेषण : अमेरिकेत ग्रीन कार्ड आणि कायम नागरिकत्वामध्ये फरक काय? किती भारतीय ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत?* https://www.loksa.in/H8gz+7 ................................................... 👉 *Viral Photo : वॉचमन म्हणून दरवाजाबाहेर उभे राहिले, लेकाने २५ वर्षांनंतर त्याच फाइव्ह स्टार हॉटेलात बापाला घातले जेवू ; Photo चर्चेत* https://www.loksa.in/uGAo5u ................................................... 👉 *Narendra Chapalgaonkar: नरेंद्र चपळगावकर यांचा लेखन प्रवास* https://www.loksa.in/CtrKQ5 ................................................... 👉 *‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल* https://www.loksa.in/trjt48 ................................................... 👉 *“जीव घेणार का आता?” ट्रेनमध्ये चहा बनवणाऱ्यानं अक्षरश: हद्दच पार केली; ट्रेनमध्ये चहा पिणाऱ्यांनो VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल* https://www.loksa.in/29sPHg ................................................... 👉 *Horoscope Today: षटतिला एकादशीला १२ राशींच्या मनोकामना विष्णू कृपेने होणार का पूर्ण? कोणाला लाभ तर कोणासाठी नवीन संधी ठोठावेल दार!* https://www.loksa.in/G49WzN ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09 लोकसत्ता मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा https://www.loksatta.com/apps/

Comments