Loksatta
January 29, 2025 at 04:57 AM
*Morning News - 29 January : वाचा, सकाळच्या सत्रातील महत्त्वाच्या बातम्या* 🗞
...................................................
👉 *Stampede Breaks Out at Maha Kumbh : मौनी अमावस्येला महाकुंभ येथे चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता; आजचे शाही स्नान रद्द!*
https://www.loksa.in/NlWyv-
...................................................
👉 *“इथं बीड जिल्ह्याचा बाप बसलाय”, वाल्मिक कराडची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला…*
https://www.loksa.in/fk3nNS
...................................................
👉 *अमेरिकेच्या ‘टुकार’ चिपनिशी चीनचा भन्नाट तंत्राविष्कार…चायना-मेड ‘DeepSeek’ चॅटबोटने जगभर खळबळ का उडवली?*
https://www.loksa.in/xG+cAi
...................................................
👉 *ICC CEO Geoff Allardice : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ICC मध्ये गदारोळ, सीईओ ज्योफ एलार्डिस यांनी दिला तडकाफडकी राजीनामा*
https://www.loksa.in/oP7qgS
...................................................
👉 *“पियुष माणूस म्हणून कोणापर्यंतच पोहोचलेला नाही” लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली सुरुची अडारकर; म्हणाली, “त्याचा भूतकाळ हा…”*
https://www.loksa.in/lXWHnU
...................................................
👉 *Stampede Breaks Out at Maha Kumbh : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…*
https://www.loksa.in/B4Sx0x
...................................................
👉 *Ambulance Catches Fire in Kumbh : महाकुंभ मेळ्यात तैनात असलेल्या रुग्णवाहिकेलाच आग; VIDEO व्हायरल!*
https://www.loksa.in/sN6X3d
...................................................
👉 *Union Budget 2025 : ‘हे’ १० उपाय केल्यास रिअल इस्टेट क्षेत्र घेईल भरारी; घरंही होतील स्वस्त, अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा*
https://www.loksa.in/WJdTmU
...................................................
👉 *ISRO satellite launch mission : इस्रोने श्रीहरीकोटामध्ये ठोकले दमदार शतक, शंभराव्या उड्डाणात ५४८ वा उपग्रह केला प्रक्षेपित*
https://www.loksa.in/MYX9i9
...................................................
👉 *Baba Siddique : “बाबा सिद्दिकींना ठार मारा, तुम्हाला पाच लाख रुपये, फ्लॅट आणि…”, अनमोल बिश्नोईने हल्लेखोरांना काय सांगितलं?*
https://www.loksa.in/A1bkah
...................................................
👉 *महाराष्ट्रातील वाघांच्या मागावर आहेत बहेलिया शिकारी! कोण आहेत बहेलिया? त्यांच्यापासून वाघांना मोठा धोका का?*
https://www.loksa.in/LCbtJp
...................................................
👉 *VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव*
https://www.loksa.in/pFkDI9
...................................................
👉 *२९ जानेवारी राशिभविष्य: आज मौनी अमावस्या कोणत्या राशींच्या नशिबाला देणार कलाटणी? कोणाला प्रेमाची साथ तर कोणाला संयम बाळगून करावे लागेल काम?*
https://www.loksa.in/3W4H6y
...................................................
महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
लोकसत्ता मोबाईल अॅप डाउनलोड करा
https://www.loksatta.com/apps/