Loksatta
February 1, 2025 at 10:13 AM
*केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला, वाचा त्यासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या...* 🗞
...................................................
👉 *Union Budget 2025 Live Updates: १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, तरीही ५ ते १० टक्के कराचा प्रस्ताव; हे नेमकं काय गणित आहे? वाचा अशी होईल कर भरण्यातून सुटका!*
https://www.loksa.in/XrmMKZ
...................................................
👉 *Budget 2025: ‘भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे केले कौतुक*
https://www.loksa.in/z5+3ch
...................................................
👉 *Budget 2025: अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग होणार?*
https://www.loksa.in/DdtHAK
...................................................
👉 *नव्या करप्रणालीमुळे मध्यमवर्गीयांचे पैसे कसे वाचणार?*
https://www.loksa.in/oOhtU4
...................................................
👉 *India Budget 2025 Updates : तुमच्याकडेही आहेत का हे शेअर्स? अर्थसंकल्प जाहीर होताच झोमॅटोसह ‘या’ स्टॉक्समध्ये तेजी*
https://www.loksa.in/I--jCJ
...................................................
👉 *Budget 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बजेटमधून खैरात; मधुबनी साडी, मखाणा बोर्ड, IIT, विमानतळ बरंच काही..*
https://www.loksa.in/oFQzF3
...................................................
👉 *Budget 2025: अर्थसंकल्प सादर करताच शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण*
https://www.loksa.in/ReQYao
...................................................
👉 *Union Budget 2025 : कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा; औषधं होणार स्वस्त, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा*
https://www.loksa.in/kRF4JH
...................................................
👉 *Budget 2025 Kisan Credit Card : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मिळालं मोठं गिफ्ट; किसान क्रेडिट कार्डबाबत घेतला मोठा निर्णय*
https://www.loksa.in/XMu1j8
...................................................
👉 *Budget 2025 : IIT च्या ६,५०० व वैद्यकीय महाविद्यालयांतील ७५,००० जागा वाढवणार! अर्थमंत्र्यांची घोषणा*
https://www.loksa.in/I9Kyap
...................................................
👉 *Union Budget 2025 Updates : अर्थसंकल्पातल्या १० मोठ्या घोषणा काय? प्राप्तीकर सवलीतसह कुणाला काय मिळालं?*
https://www.loksa.in/SjBXHb
...................................................
👉 *Union Budget 2025 Updates : चीनच्या DeepSeek मुळे भारतही सावध, AI साठी केंद्रीय अर्थसंकल्पात केली ५०० कोटींची तरतूद*
https://www.loksa.in/NOhAhH
...................................................
महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
लोकसत्ता मोबाईल अॅप डाउनलोड करा
https://www.loksatta.com/apps/
❤️
👍
😂
3