Loksatta
February 6, 2025 at 04:58 AM
*Morning News - 6 February : वाचा, सकाळच्या सत्रातील महत्त्वाच्या बातम्या* 🗞
...................................................
👉 *Karjat कर्जत रेल्वे स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नेमकं काय घडलं?*
https://www.loksa.in/LBZLSm
...................................................
👉 *Politics : सुरेश धस देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले ‘बाहुबली’; पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी शिवगामी, मेरा वचनही है शासन”*
https://www.loksa.in/j1N9qr
...................................................
👉 *Shirdi Sai Baba Trust: शिर्डीत मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांचा त्रास, साईबाबा संस्थानानं भोजन प्रसादाबाबत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!*
https://www.loksa.in/BeZrxA
...................................................
👉 *गाझावर आमचे राज्य… पॅलेस्टिनींनी जावे इतरत्र…! ट्रम्प यांच्या दाव्याने पुन्हा पश्चिम आशियात अस्थैर्य?*
https://www.loksa.in/xKjy-Y
...................................................
👉 *ऐश्वर्या रायने घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पती अभिषेक बच्चनसाठी केली खास पोस्ट, ‘त्या’ फोटोचं कॅप्शन चर्चेत*
https://www.loksa.in/fHlxsg
...................................................
👉 *IND vs ENG: “…याचं उत्तर द्यायला मी इथे आलो नाहीय”, रोहित शर्मा पत्रकार परिषदेत प्रश्न ऐकून चांगलाच संतापला, नेमकं काय घडलं?*
https://www.loksa.in/Pmkqnx
...................................................
👉 *माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस*
https://www.loksa.in/j0nRRO
...................................................
👉 *अग्रलेख : किती काळ…?*
https://www.loksa.in/CmJZxv
...................................................
👉 *Nurse Uses Fevikwik On Wound : सात वर्षीय मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी नर्सने लावलं ‘फेविक्विक’, सरकारी रुग्णालयातील प्रकार; मग पुढे…*
https://www.loksa.in/Ziqk3c
...................................................
👉 *वाघनखे, हाडे, रक्त, चरबी, जननेंद्रिये… वाघांच्या अवयवांची तस्करी का होते? कथित फायदे कोणते? अंदाजे किंमत किती?*
https://www.loksa.in/PnaDEv
...................................................
👉 *आता भीक मागणाऱ्याला आणि देणाऱ्यालाही दंड, पण यातून साध्य काय होणार?*
https://www.loksa.in/HrbLKI
...................................................
👉 *Vasant Panchami: वसंत पंचमी आणि निजामुद्दीन दर्गा यांचा काय संबंध?*
https://www.loksa.in/n8hZR2
...................................................
👉 *६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?*
https://www.loksa.in/zwPSta
...................................................
महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
लोकसत्ता मोबाईल अॅप डाउनलोड करा
https://www.loksatta.com/apps/
🙏
1