Sakal
February 9, 2025 at 04:40 AM
⛵*बॉलिवूडच्या गाण्यांतील बेट भूकंपाच्या दाढेत, ग्रीसमधल्या सँटोरिनी बेटावरून नागरिक पळ का काढतायत?*
'बँग बँग' चित्रपटातलं 'मेहेरबा' गाणं आठवतंय का? यात ह्रतिक आणि कतरिनाइतकंच लक्षात राहिलं होतं ते लोकेशन...किंवा 'खुदा जाने' या गाण्यातल्या दिपिकाच्या देखणेपणाला अधिक खुलवणारी शुभ्र घरं, शाहरुख आणि राणीच्या ‘चलतेचलते’मध्ये ‘सुनो ना’ गाण्यातली पांढरी घरं आणि त्यांना निळ्या किनारी... बरोबर मी ग्रीसच्या सँटोरिनी बेटाबद्दलच बोलतेय.
पण बॉलिवूडसह अगणित सिनेमांतून झळकलेलं हे बेट आता उध्वस्त व्हायच्या मार्गावर आहे. भूकंपाने इथल्या लोकांचं जगणं मुश्कील केलंय. लोक हे बेट सोडून चाललेत. सँटोरिनीमध्ये काय झालं आहे नेमकं? कशामुळे झालं आहे? जाणून घेऊया.
जाणून घेऊ, *सकाळ प्लस* च्या या विशेष लेखातून...
https://www.esakal.com/premium-article/santorini-island-earthquake-greece-evacuation-tourist-destination-bollywood-movie-shoot-skp29?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel
विश्लेषण, महाराष्ट्रासह देशविदेशातील तज्ज्ञांचे मत आणि सरकारनामा, सकाळ मनी, साप्ताहिक सकाळमधील दर्जेदार लेख वाचायचे आहेत? Subscribe करा https://www.esakal.com/subscription?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel
👍
1