Sakal
30.7K subscribers
Verified ChannelAbout Sakal
सकाळ WhatsApp चॅनल – ताज्या घडामोडी थेट तुमच्या मोबाईलवर! फक्त नोटिफिकेशन अनम्युट करा आणि मिळवा राजकीय घडामोडी, क्रीडा अपडेट्स, मनोरंजन विश्वातील ब्रेकिंग न्यूज, स्थानिक बातम्या – सगळं काही एका क्लिकवर.
Similar Channels
Swipe to see more
Posts
संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सर्वात मोठी अपडेट हाती येत आहे. संतोष देशमुखांचा खून ज्या खंडणी प्रकरणातून झाला होता, त्या खंडणी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून सीयायडीकडून विशेष मकोका कोर्टामध्ये आज (गुरुवार) आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. https://www.esakal.com/maharashtra/santosh-deshmukh-case-cid-charge-sheet-to-be-filed-today-1400-pages-beed-walmik-karad-snk89
Premium| Hyperlook Track: मुंबई- पुणे 25 मिनिटात? IT मद्रासने तयार केलेल्या 'हायपरलूक' प्रकल्पाबद्दल जाणून घ्या Pune - Mumbai Travel Time : हायपरलूप ट्रॅक तंत्रज्ञान? हे कसं काम करतं? हा हायपरलूप कॉरिडॉर सुरु झाल्यास किती वेळात प्रवास करणे शक्य होईल? आयआयटी मद्रासच्या मदतीने पुढे आणखी कसे काम केले जाईल याबाबत जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून.. https://www.esakal.com/premium-article/saptahik/mumbai-pune-hyperloop-a-25-minute-journey-soon-iit-madras-develops-worlds-longest-hyperloop-track-sk88?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel विश्लेषण, महाराष्ट्रासह देशविदेशातील तज्ज्ञांचे मत आणि सरकारनामा, सकाळ मनी, साप्ताहिक सकाळमधील दर्जेदार लेख वाचायचे आहेत? Subscribe करा https://www.esakal.com/subscription?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel
*Premium | Career In Cricket Scorer: दिवसाला १५ हजार रुपयाचे मानधन; BCCI मध्ये scorer होण्यासाठी काय कराव लागेल?* क्रिकेटचा एक सामना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बरीच यंत्रणा कार्यरत असते. यामध्ये कॅमेरामन, वायरमन, पॅनल प्रोड्युसर, क्रिकेट समालोचक पासून ते स्कोअरर ( धावमापक ), स्टॅटिस्टिशियन ( सांख्यिकी तज्ज्ञ ) यांचाही समावेश असतो. एक सामन्यासाठी जवळपास ७०० ते ८०० लोकं काम करत असतात आणि त्यामुळे यात कारकीर्द घडविण्याच्याही तेवढ्याच संधी असतात. यापैकी धावमापक व सांख्यिकी तज्ज्ञ यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. क्रिकेटच्या इतिहासाचा चांगला अभ्यास, तल्लख बुद्धी आवश्यक आहे. त्यामुळे या Career बद्दल जाणून घेणे आणि यातील विकासाच्या संधीबाबत माहिती मिळवणे गरजेचे आहे. वाचा सकाळ प्लसच्या या खास लेखामध्ये. https://www.esakal.com/premium-article/career-in-cricket-how-to-become-a-professional-scorer-statistician-sudhir-vaidyastatisticiansvg87?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel विश्लेषण, महाराष्ट्रासह देशविदेशातील तज्ज्ञांचे मत आणि सरकारनामा, सकाळ मनी, साप्ताहिक सकाळमधील दर्जेदार लेख वाचायचे आहेत? Subscribe करा https://www.esakal.com/subscription?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel
*Premium I BSE Index:बीएसई कॅपिटल मार्केट्स अँड इन्शुरन्स इंडेक्स* ‘बीएसई कॅपिटल मार्केट्स अँड इन्शुरन्स इंडेक्स’ हा निर्देशांक अजून फारसा लोकप्रिय झालेला नाही. कारण या निर्देशांकाला सुरुवात होऊन फारसा कालावधी झालेला नाही. नऊ ऑक्टोबर २०२४ या दिवशी हा निर्देशांक मुंबई शेअर बाजाराने आणला. या निर्देशांकासाठी १८ जून २०१८ हे पायाभूत वर्षे आणि या वर्षाचे मूल्य एक हजार असे गृहीत धरण्यात आले. निर्देशांक सुरू होताना २२ कंपन्यांचे शेअर आणि त्याचे बाजारमूल्यांकन विचारात घेतले होते. सध्या या निर्देशांकात २४ कंपन्या आहेत. जून आणि डिसेंबर या महिन्यात निर्देशांकाची फेररचना केली जाते. ‘बीएसई ५००’ या निर्देशांकात समावेश असलेल्या ५०० कंपन्यांपैकी २४ कंपन्या या निर्देशांकात आहेत. वाचा केवळ सकाळ मनीच्या या खास लेखामध्ये. https://www.esakal.com/premium-article/bse-capital-markets-insurance-index-explained-in-marathi-skp29?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel विश्लेषण, महाराष्ट्रासह देशविदेशातील तज्ज्ञांचे मत आणि सरकारनामा, सकाळ मनी, साप्ताहिक सकाळमधील दर्जेदार लेख वाचायचे आहेत? Subscribe करा https://www.esakal.com/subscription?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel
Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषा गौरवदिन अन् मराठी राजभाषा दिन फरक माहितीये? जाणून घ्या | https://www.esakal.com/maharashtra/difference-between-marathi-bhasha-gaurav-din-and-marathi-rajbhasha-din-kavi-kusumagraj-birth-anniversary-dnb85
स्वारगेट बस स्थानकामध्ये आरोपीची ओळख पटली ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे. स्थानकात चांगल्या प्रकारे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होती. महामंडळाला आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकेडे करण्यात येणार आहे. https://www.esakal.com/maharashtra/pune-swargate-bus-crime-news-updates-pratap-sarnaik-all-bus-stations-will-be-audited-now-ips-officers-for-the-corporation-snk89
*Telangana Investing in Safety: 'SHE टीम्स' चा प्रभाव; सुधारित कायदा आणि सुव्यवस्था आर्थिक विकासाला कशी चालना देते? https://www.esakal.com/premium-article/saptahik/telanganas-law-and-order-security-she-teams-womens-safety-policing-reforms-drive-investment-economic-growth-and-business-success-ssp01 या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने ‘SHE Teams’ नावाचे विशेष पथक निर्माण केले. हे पथक गुप्तपणे शहरात गस्त घालते, लपविलेले कॅमेरे वापरून गैरप्रकारांची नोंद करते आणि गुन्हेगारांवर कारवाई करते. विश्लेषण, महाराष्ट्रासह देशविदेशातील तज्ज्ञांचे मत आणि सरकारनामा, सकाळ मनी, साप्ताहिक सकाळमधील दर्जेदार लेख वाचायचे आहेत? Subscribe करा https://www.esakal.com/subscription?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel
Swargate Rape Case: स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षेतील त्रृटीचा आरोपीनं कसा घेतला फायदा? नेमकी कुठे झाली चूक? जाणून घ्या स्वारगेट बस स्थानक हे शहरातील सर्वाधिक व्यस्त असं बस स्थानक आहे. दिवसभर तसंच पहाटे आणि रात्री देखील या बस स्थानकात गर्दी असते. https://www.esakal.com/pune/swargate-rape-case-how-the-swargate-bus-depot-security-lapse-helped-the-accused-escape-aau85
उज्ज्वल निकम यांची ऑर्डर निघाल्यानंतर त्यांनी मस्साजोगकरांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावं, अशीही गावकऱ्यांची मागणी आहे. ही मागणी लवकरच मान्य होण्याची शक्यता आहे. https://www.esakal.com/marathwada/santosh-deshmukh-case-suresh-dhas-krishna-aandhale-fraud-bapurao-bargaje-snk89
Horoscope 27 February 2025: 'या' राशीच्या लोकांचे मनोबल कमी राहील | https://www.esakal.com/ampstories/web-story/people-of-this-zodiac-sign-morale-will-be-low-know-the-horoscope-27-february-2025-daily-marathi-news-ppb94