Sakal
February 9, 2025 at 06:31 AM
📌*व्यक्ती बेपत्ता?... सात वर्षे थांबा!*
एखादी व्यक्ती बेपत्ता झाली असेल म्हणजेच तिचा काहीही थांगपत्ता लागत नसेल किंवा ती परांगदा झाली असेल, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये मानसिक त्रास तर असतोच; पण विविध कायदेशीर प्रश्नांनाही सामोरे जावे लागते. अशा कायदेशीर तरतुदींची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा बेपत्ता व्यक्तींच्या मालमत्ता, बँक खाती, विमा, प्राप्तिकर, वारसा हक्क, वैवाहिक स्थिती आदींसंबंधी नेमक्या तरतुदी काय आहेत?
जाणून घेऊ, सकाळ प्लस च्या या विशेष लेखातून...
https://www.esakal.com/sakal-money/missing-person-death-in-absentia-law-india-legal-status-law-skp29?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel
विश्लेषण, महाराष्ट्रासह देशविदेशातील तज्ज्ञांचे मत आणि सरकारनामा, सकाळ मनी, साप्ताहिक सकाळमधील दर्जेदार लेख वाचायचे आहेत? Subscribe करा https://www.esakal.com/subscription?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel