Sakal
February 9, 2025 at 10:39 AM
*☹️*तुमच्याही मुलाला एकाकी वाटत आहे का? शाळकरी मुलांमध्ये एकटेपणा वाढतोय का?**
मुलं सतत मोबाइल पाहतात, यासोबतच एक तक्रार कायम येते ती म्हणजे मुलं फार एकलकोंडी झाली आहेत, अशी.
हे खरं आहे का? आपलं मूल एकलकोंडं झालंय हे कसं ओळखायचं, पालक म्हणून त्याविषयी काय करायचं, तज्ज्ञांची मदत केव्हा घ्यायची? हा मुलांचा स्वभावच असेल की त्यांच्यातला प्रॉब्लेम?
समजून घेऊया *सकाळ प्लस* च्या लेखात...
https://www.esakal.com/premium-article/child-loneliness-causes-impact-parenting-tips-mental-health-skp29?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel
*मोबाइलमुळे मुलांमधील एकटेपणा वाढतो का?*
*हो*👍
*नाही*👎
विश्लेषण, महाराष्ट्रासह देशविदेशातील तज्ज्ञांचे मत आणि सरकारनामा, सकाळ मनी, साप्ताहिक सकाळमधील दर्जेदार लेख वाचायचे आहेत? Subscribe करा https://www.esakal.com/subscription?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel
👍
2