Sakal

30.7K subscribers

Verified Channel
Sakal
February 10, 2025 at 10:34 AM
🏏🏏Mumbai Indians सह आयपीएल फ्रँचायझी 'क्रिकेट'ला आपल्या तालावर नाचवत आहेत? जगभरातील लीग्समधील गुंतवणूक अन् त्याचे परिणाम 🏏 🎾इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी आता हातपाय पसरतच चालल्या आहेत. आयपीएलसह कॅरेबियन प्रीमिअर लीग, मेजर क्रिकेट लीग, दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीग यांच्यातील संघ खरेदीनंतर आता त्यां नी इंग्लंडच्या The Hundred लीगकडे मोर्चा वळवलाय. इथेही 'पैसा बोलता है!' आहेच. 🎾 आयपीएल फ्रँचायझी परदेशी लीगमध्ये पैसा गुंतवण्याची ही पहिली वेळ नव्हेच. पण खेळातला हा वाढता पैसा आणि या फ्रँचायझींची तहान भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाच मारक तर ठरणार नाही ना? जाणून घेण्यासाठी वाचा सकाळ प्लसचा खास लेख https://www.esakal.com/krida/cricket/ipl-franchises-dominating-global-cricket-leagues-impact-on-international-cricket-sat20-ilt20-cpl-wpl-mcl-hundred-league-svg87?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel ट्वेंटी-२० लीगची वाढती संख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मारक ठरतेय का? हो👍 नाही👎 विश्लेषण, महाराष्ट्रासह देशविदेशातील तज्ज्ञांचे मत आणि सरकारनामा, सकाळ मनी, साप्ताहिक सकाळमधील दर्जेदार लेख वाचायचे आहेत? Subscribe करा https://www.esakal.com/subscription?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel
👍 1

Comments