Sakal
February 10, 2025 at 02:53 PM
मंत्री धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन भगवान गडावर एक दिवस मुक्काम केला होता. दुसऱ्या दिवशी नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला होता.
https://www.esakal.com/marathwada/pankaja-munde-in-patoda-ashti-statement-on-bhagwngad-namdev-shashtri-dhananjay-munde-snk89