Sakal
February 11, 2025 at 08:26 AM
Creator Economy: यू ट्यूब, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमातून सर्जनशील व्यक्तींसाठी नविन व्यासपीठ; कशी आहे भारतातील उलाढाल?
पॉडकास्ट, रील, व्हिडिओ या माध्यमांतून आशयनिर्मिती करत केलेली आर्थिक उलाढाल म्हणजेच ‘क्रिएटर इकॉनॉमी’. भारतात नव्वद कोटींहून अधिक इंटरनेट ग्राहक असल्यामुळे या व्यवसायाला अनूकूल वातावरण आहे. सातत्यपूर्ण सर्जनशीलतेतून त्याचा लाभ करून घेता येईल.
या विषयी अधिक जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या लेखामध्ये.
https://www.esakal.com/premium-article/creator-economy-drives-indias-digital-innovation-with-influencers-youtube-and-instagram-leading-regional-and-national-growth-gss01?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel
तुम्ही कधी यू ट्यूब, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार केला आहे का?
हो👍
नाही👎
विश्लेषण, महाराष्ट्रासह देशविदेशातील तज्ज्ञांचे मत आणि सरकारनामा, सकाळ मनी, साप्ताहिक सकाळमधील दर्जेदार लेख वाचायचे आहेत? Subscribe करा https://www.esakal.com/subscription?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel