मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
February 2, 2025 at 01:41 PM
*दोन 'धनंजय'मधील फरक* धनंजय मुंडे स्वतःचे पापं झाकण्यासाठी नामदेव शास्त्रींना रात्री गुपचूप भेटले. तर धनंजय देशमुख दिवसाढवळ्या पुराव्यासकट नामदेव शास्त्रींना भेटले. अपराध्याच्या मनात भीती असते, त्याला झोप लागत नाही. याउलट ज्याची सत्याची बाजू असते त्याला कशाचीही भीती वाटत नाही. तो काहीही लपवत नाही. शिवाय धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रींना तोंडावर सांगितले की, जे आरोपींची बाजू घेतायेत ते खरे जातीवादी आहेत. *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
👍 2

Comments