मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र

3.9K subscribers

About मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र

*मराठा मीडिया महा- मिशन महाराष्ट्र* "आमचा निर्धार.. गरजवंत मराठ्यांचा उद्धार...!" ~~~~~~~~~ व्हाट्सअप चॅनल लिंक फॉलो करा.. https://whatsapp.com/channel/0029VabN5W0CBtxOCNuhRN01 ➖➖➖➖➖➖➖ मराठा समाजापर्यंत विना विलंब पोचता यावे, वेळोवेळी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा संदेश तात्काळ आपल्याला मिळावा, यासाठी सदरील वॉट्सअप चॅनलची आपण निर्मिती केली आहे. सर्व मराठा समाज बांधवांनी या चॅनलला फॉलो करावे जेणेकरून आपल्याला आदरणीय मनोज जरांगे पाटलांचे अपडेट्स क्षणात मिळवता येतील..! ••••••••••••••••• प्रत्येक मराठा बांधवांनी खालील watsapp चॅनेल follow करून शेअर करावे...🙏 ✨✨✨✨✨ लढा गरजवंत मराठ्यांचा... *मराठा मिडिया महा-मिशन महाराष्ट्र* _______ व्हाट्सअप चॅनल https://whatsapp.com/channel/0029VabN5W0CBtxOCNuhRN01 ------------कम्युनिटी ग्रुप https://chat.whatsapp.com/E8bzpbAPtJp8KZKq3LCObu ------------FNP *शिवार माझा Shivar Majha News* https://youtube.com/@ShivarMajha?si=C55NT-05MinvOOZp ----------FP *मराठा संघर्षयोद्धा* https://www.facebook.com/profile.php?id=100064028710476&mibextid=ZbWKwL ----------------FG *सकल मराठा समाज महाराष्ट्र* https://www.facebook.com/groups/330974619276422/?ref=share_group_link =============== 🔸🔸🔸🔸🔸🔸

Similar Channels

Swipe to see more

Posts

मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
6/12/2025, 2:05:59 PM

अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन "ना जात, ना धर्म बस किसान हमारा धर्म ! "जब सिस्टम अंधा हो जाए, तब इंकलाब आँखें खोलता है।" ------------ राष्ट्र प्रथम मा. बच्चू कडू यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण कशासाठी ? - प्रमुख मागण्या - १) दिव्यांग व विधवा महिलांना रु. ६०००/- मानधन देण्यात यावे. २) आपल्या संकल्पानूसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी तसेच शेतमालाला MSP (हमीभाव) वर २०% अनुदान देण्यात यावे. ३) दि. ०७ एप्रिल २०२५ रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या ईतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे. ४) युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिध्द करण्यात याव्या. ५) शहराप्रमाणे ग्रामिण भागातील घरकुलांकरीता समान निकष लावून किमान रु. ५ लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे. ६) शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूरांचा अपघाती मृत्यु झाल्यास आर्थीक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजूरांकरी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे. ७) पेरणी ते कापणी पर्यंत मजूरीची सर्व कामे MREGS मध्ये घेण्यात यावे तसेच फळपिकांना ३:५ रेषो लावून दुग्ध व्यवसायसुध्दा MREGS ला जोडण्यात यावा. हे जर होत नसेल तर तेलंगाणाच्या धर्तीवर एकरी १०,०००/- मदत किंवा भावाचा चढउतार निधी देण्यात यावा. ८) ज्याप्रमाणे रासायनिक खाताला अनुदान देण्यात येते त्याच प्रमाणे शेणखताला / सेंद्रीयखताला अनुदान देण्यात यावे. ९) मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे. १०) निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे. ११) मनरेगा मधील मजूरी रु. ३१२/- वरून रु. ५००/- करण्यात यावी. १२) दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गायींच्या दुधासाठी बेस रेट रु. ५०/- प्रती लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रु. ६०/- प्रती लिटर मिळावा. १३) कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान ४०/- रुपये बाजार भाव होई पर्यंत निर्यात बंदीचा निर्णय करू नये. निर्यात बंदीच्या निर्णयानंतर बाजार भाव कोसळताच त्यावपेळेस बाजारभाव सावरण्यासाठी नाफेड व एनसीसीएफ सारख्या संस्थांनी थेट शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीमधून खुल्या लिलावात खेरदी केला पाहीजे. किमान २५/- रुपये बाजार भाव राहावेत यायसाठी धोरण बनविण्यात यावे. १४) सन २०२५-२६ या वर्षासाठी ऊस पिकाला प्रति टन ४३००/- रुपये दर १% रिकव्हरी बेस रेट घुरन मिळावा. तसचे पुढील ११% रिकव्हरीसाठी ४३०/- रुपये एफआरपी दर मिळावेत. तसचे प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व १५ दिवसामध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावे, तारीख : ८ जून पासून सुरवात ठिकाण : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी जवळ, गुरुकुंज मोझरी, ता. तिवसा, जि. अमरावती रुग्णाचा सेवक निराधारांचा आधार अपना भिडू बच्चूभाऊ कडू ____________ जय हिंद... 🇮🇳 --------- जय जवान जय किसान --- #PrakashChavan #प्रकाश_चव्हाण #शेतकरी_वाचवा_अभियान #महाराष्ट्र ================ 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬

👍 ❤️ 3
Video
मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
6/12/2025, 1:55:27 PM
👍 1
Video
मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
6/13/2025, 1:52:44 PM

अन्नत्याग आंदोलन स्थळावर पालकमंत्री चर्चेसाठी येण्या अगोदर पोलीसांचा बंदोबस्त…

Video
मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
6/12/2025, 3:02:16 PM

छत्रपती संभाजीराजे भोसले हे आंदोलन स्थळावरून कृषीमंत्र्यावर संतापले… अन्न त्याग आंदोलन बच्चुभाऊ कडू

🙏 👍 ❤️ 👌 10
Video
मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
6/12/2025, 1:50:36 PM

बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हनुनिया ।। संत तुकाराम महाराज जात पात धर्म बाजूला सारून शेतकरी म्हणून एक होऊयात.. बळीराजाला वाचवण्यासाठी टोकाची लढाई करूयात.. "जब सिस्टम अंधा हो जाए, तब इंकलाब आँखें खोलता है।" ------------ 🌼🥀🌷🥀🌼 ⭐▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬⭐ ____________ जय हिंद... 🇮🇳 --------- जय जवान जय किसान ----------- https://www.instagram.com/shivarmajhanews?igsh=ZzY5bXR0Nng2ZnJ1 _____________ *Follow the शिवार माझा Shivar Majha News channel on WhatsApp:* 👉 https://whatsapp.com/channel/0029Vaj1Zky9xVJk9FFJjJ2X ________ https://youtube.com/@ShivarMajhaNews?si=gBZNpBixK9xjOqPI ____________ https://www.facebook.com/share/15K4utACRi/ __________________ #shivarmajhanews #shivarmajha #शिवार_शेतकरी #शिवार_माझा_न्युज #शेती_माती_कष्टकऱ्यांचा_आवाज #viralreelsシ #viralreelsfacebook #vairalreels #vairalvideo #PrakashChavan #shivarmajha #farmer #my #instagram #viralvideo #trainding #music #reelsinstagram #village #kings_villages #Nashik #नाशिक #villager #शेतकरी #शेती #PrakashChavan #प्रकाश_चव्हाण #शेतकरी_वाचवा_अभियान #महाराष्ट्र ================ 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ @highlight

Video
मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
6/13/2025, 5:22:34 AM

बच्चुभाऊ ला खऱ्या अर्थाने साथ द्यायची असेल शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर आज प्रत्येकाने रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे.

👍 💯 🙏 11
मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
6/13/2025, 1:55:17 PM

*शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रभर* *१५ जूनला चक्काजाम आंदोलन..* ______ जय जवान जय किसान

मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
6/13/2025, 1:52:45 PM

अन्नत्याग आंदोलन स्थळावर पालकमंत्री चर्चेसाठी येण्या अगोदर पोलीसांचा बंदोबस्त…

Video
मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
6/12/2025, 1:55:27 PM

बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हनुनिया ।। संत तुकाराम महाराज जात पात धर्म बाजूला सारून शेतकरी म्हणून एक होऊयात.. बळीराजाला वाचवण्यासाठी टोकाची लढाई करूयात.. "जब सिस्टम अंधा हो जाए, तब इंकलाब आँखें खोलता है।" ------------

👍 1
Video
मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
6/12/2025, 12:55:51 PM
👍 1
Video
Link copied to clipboard!