मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
February 2, 2025 at 01:57 PM
दुःखाच गाठोड घेऊन देशमुख कुटुंब नामदेव शास्त्रींना भेटायला गेल.या कुटुंबाच्या डोळ्यातलं दुःख दिसल असेल का त्यांना? या कुटुंबाच्या दिसल्या असतील का वेदना ? या कुटुंबाचा दिसला असेल का त्रास ? अस्ती मध्ये केवळ तीन हाड सापडली ,शरीरात तीन लिटर रक्त साकाळले हे सगळ ऐकून कुटुंबाची मानसिकता कळली असेल का शास्त्रींना...
पूर्ण ऐका वैभवी काय म्हणतेय...
@highlight
#beed
👍
😢
6