मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
February 5, 2025 at 08:38 AM
पीकविमा खाल्ला एकही बोलला नाही,हर्वेस्टर घोटाळा एकही बोलला नाही,संतोष देशमुख हत्या एकही बोलला नाही,महादेव मुंडे खून एकही बोलला नाही,बोगस मतदान एकही बोलला नाही,बूथवर मारहाण एकही बोलला नाही,खंडणी मागितली एकही बोलला नाही,बूथवर सिसिटीव्ही बंद केले एकही बोलला नाही, काम न करता बिले उचलली एकही बोलला नाही, गोरगरिबांच्या बोटाला शाई लावून हाकलले एकही बोलला नाही, करुणा मुंडेच्या गाडीत दिवसाढवळ्या पिस्तूल ठेवले एकही बोलला नाही,धनंजय देशमुख यांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिली एकही बोलला नाही, घरगड्याने कोठ्यावधीची संपत्ती जमा केली एकही बोलला नाही,परळीत येवढे माणसं मारले एकही बोलला नाही,अनेक निरपराध लोकांवर खोट्या केस दाखल केल्या एकही बोलला नाही,राख खाल्ली एकही बोलला नाही,वाळू खाल्ली एकही बोलला नाही.!!
काय म्हणावे या गुंड टोळीच्या मानसिकतेला.?🤔
#beed #vairalpost
👍
😂
👊
💯
8