⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 5, 2025 at 04:51 AM
जय शिवराय* 🚩🚩🚩 *स्व. मराठा प्रवीण पिसाळ सर यांचं स्वप्न होत मराठ्यांनी मराठ्यांना मदत करून मोठं करणे.*🚩 *मराठ्यांनी मराठ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली एक व्यावसायिक चळवळ*🚩 तसेच WMO चे कार्यवाहक श्री निलेश पिसाळ सर यांचा आग्रह आहे की युवा मराठा उद्योजक घडवले पाहिजेत. *या अनुषंगाने ठाणे पूर्व येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या संस्थेची *पहिलीच व्यवसायिक मीटिंग दिनांक. 02 फेब्रुवारी 2025 रविवार रोजी प्रथमच व्यवसायिक मेळावा/ मीटिंग पार पडली तब्बल ५ तास चाललेल्या या कार्यक्रमात एकूण २५ वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यवसायिकांनी सहभाग घेतला*. *Business coach श्री. तुषार पाटील यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.युवा उद्योजक घडवण्यासाठी मार्गदर्शन श्री तुषार पाटील सर यांच मोलाचं मार्गदर्शन लाभले.* *आपला पहिलाच प्रयत्न दणक्यात यशस्वी केल्या बद्दल सर्व व्यवसायिकांचे खूप खूप आभार*🙏🏼 *अशीच साथ WMO संघटनेला देत रहा.* *🚩@वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन*🚩
👍 🙏 ❤️ 18

Comments