⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳

9.7K subscribers

About ⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳

*⛳®WMO - वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ⛳* *⛳ वारसा मराठा जोडण्याचा..⛳* संस्थापक अध्यक्ष : कै मराठा प्रवीण पिसाळ सर शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि कोणती ही जात धर्म न बघता मेडिकल मदत या क्षेत्रात आपण गेली अनेक वर्ष सोशल मीडिया माध्यमातून मदत आणि काम करतोय , व पुढेपण करत राहू . याच उद्देशाने आपण व्हाट्सअप चॅनल चालू करतोय, तरी आपल्या सर्व मराठा बांधवंना जोडूया आणि वारसा मराठा जोडण्याचा चालवूया.. *🚩 जय शिवराय, जय मराठा 🚩* *आजच आपल्या मराठा बांधवांना खालील लिंक फॉलो करून शेअर 🤝 करा आणि त्यांना पण मराठ्यांचे हे चॅनल जॉईन करायला सांगा 🤝 🚩* https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O *🔆 चॅनलवर पोस्ट दिल्यावर जुन्या पोस्ट वरती जात राहतात तरी सर्व मराठ्यांनी पोस्ट पाहण्यासाठी वरती सक्रोल करून पोस्ट पाहाव्यात* *🔆 तुम्ही पण वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ( WMO ) च्या आपल्या या चॅनल वर मराठ्यांच्या साठी उपयोगी असणाऱ्या पोस्ट देऊ शकता या साठी तुम्हाला 👉 9504 840 840 या व्हाट्सअप नंबर वरती फोटो, मॅसेज किंवा महत्वाची माहिती पाठवा, गरजेनुसार योग्य त्या पोस्ट WMO व्हाट्सअप चॅनलवर तसेच ज्या त्या जिल्ह्यात किंवा फेसबुकवर शेअर करण्यात येतील..* *🔆 मराठा समाजाच्या सर्व महत्वाच्या पोस्ट आपण चॅनल वर देत असतो या पोस्ट आपल्या इतर मराठा मराठा बांधव व मराठा ग्रुप मध्ये शेअर करा* *WMO व्हाट्सअप चॅनेल* 🚩 https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O *WMO इंस्टाग्राम चॅनेल* 🚩 https://www.instagram.com/worldmarathaorganization19?igsh=MWV2NnpheGI2N2JraA== *WMO फेसबुक ग्रुप* 🚩 https://www.facebook.com/groups/1622905718517800/?ref=share *सर्व मराठा बांधवानी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे फेसबुक ग्रुप, इंस्टाग्राम अकाउंट व व्हाट्सअप चॅनल वरील लिंक क्लिक करून फॉलो व शेअर करावे 👏* *🚩®WMO - वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन 🚩*

Similar Channels

Swipe to see more

Posts

⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
6/11/2025, 9:09:47 AM

*"अण्णा, तुम्ही होतात गावासाठी दिवा....* *पण काही हरामखोरांनी विझवला दिवा !!"* आज अण्णांचा वाढदिवस... खरंतर ‘शुभेच्छा’ म्हणावं असं काही उरलेलंच नाही. कारण अण्णा, तुम्ही आज आमच्यात असायला हवे होतात. पण काही हलकट, हतभाग्यांनी तुमचं तेज, तुमचं जीवन घालवलं. अण्णांचा खून झाला आहे – आणि दु:खाचं हे की काही गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत. मी – संतोष अण्णा देशमुख, मसाजोगचा सरपंच – तुमच्या गावाजवळच राहतो. तुमचं कार्य, तुमचा स्वभाव, तुमचं गावासाठी झपाटलेपण मी डोळ्यांनी अनुभवलं आहे. अण्णा, तुम्ही फक्त गावाच्या विकासासाठी नाही, तर मराठा समाजासाठी आरक्षणाच्या लढ्यातही अग्रेसर होता. न्यायासाठी, हक्कासाठी आवाज उठवणारा माणूस होता तुम्ही. तुमचं गाव, तुमचं नेतृत्व, आणि तुमचं नाव आजही आमच्या मनात कोरलेलं आहे. गावाला, समाजाला उभं करणारा नेता कोणी असतो, हे आम्ही तुमच्याकडून पाहिलं. प्रत्येक निर्णयामध्ये गावाचं हित, प्रत्येक कृतीत समाजासाठीचं प्रेम – हीच तुमची ओळख होती. पण आज दु:ख याच गोष्टीचं आहे – ज्यांनी अण्णांचा जीव घेतला, ते अजूनही कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत. त्यांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अण्णा, तुमचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. तुमचं कार्य, तुमचा विचार, आणि तुमचं धाडस – आमचं मार्गदर्शन करत राहील. "अण्णा... खरंच, तुमच्यासारखा माणूस गावाला पुन्हा कधीच भेटणार नाही! *📲 अशाच बातमीच्या इतर नवनवीन अपडेट साठी आपले WMO चे व्हाट्सअप चॅनल फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O

Post image
🙏 😢 👍 11
Image
⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
6/11/2025, 7:00:02 AM

थोड्या काळासाठी राजकारणातून बाहेर या.. शाळा ही गावाची आत्मा आहे. मग ते नांदूर घाट असो की अन्य कोणतेही गाव. शाळा टिकली तर गोर गरीब मुलं शिकतील गावाला नवा विचार मिळेल.. *📲 अशाच बातमीच्या इतर नवनवीन अपडेट साठी आपले WMO चे व्हाट्सअप चॅनल फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O

Post image
👍 🙏 10
Image
⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
6/11/2025, 6:23:28 PM
Post image
❤️ 1
Image
⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
6/11/2025, 10:49:26 AM

आपल्या पैकी बऱ्याच जणांची इच्छा असेल वारी ला जाण्याची किंवा वारकऱ्यांची सेवा करण्याची पण आपल्या नोकरीमुळे धावपळीमुळे ते शक्य नाही होत.. आपला WMO ग्रुप आपल्यासाठी संधी घेऊन आला आहे आपण घरी बसून देखील हे पुण्य कमावू शकता.तर फुल ना फुलाची पाकळी आपण मदत करावी जेणेकरून आम्हाला तिथे प्रत्यक्षात जाऊन वारकऱ्यांची सेवा करता यावी आणि याचे पुण्य नक्कीच आपल्या सर्वाना मिळेल...कोणावर ही जबरदस्ती नाही आपण स्वतः mediciens देउ शकता किंवा तुम्हाला जेवढी शक्य असेल ती मदत करू शकता..अगदी 50 रू पासून देखील....2 वडापाव खाल्ले तर आपले 50 रू जातात तर आज 2 वडापाव आपल्या वारकऱ्यांच्या आणि विठ्ठलाच्या नावे... जय हरी.

Post image
❤️ 🙏 👍 😂 12
Image
⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
6/11/2025, 4:17:16 AM

पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।। व्रत एकादशी करीन उपवासी। गाईन अहर्निशी मुखी नाम।। नाम विठोबाचे घेईन मी वाचे। बीज कण्यांतीचे तुका म्हणे।। पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर. पंढरपूरची वारी केली की इतर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता राहत नाही."*पंढरीच्या वारीची यात्रा आपणास सुख, समृद्धी आणि शांती प्रदान करो"* *⛳ WMO - वर्ल्ड मराठा *WMO YouTube चॅनेल* 🚩 https://youtube.com/@maratha_wmo?si=FUHdvpA5SLjjK_Xc *मराठा बांधवानी आपल YouTube वरील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा ही नम्र विनंती*👏 *⛳ WMO - वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन*⛳️

Video
⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
6/11/2025, 6:22:24 PM

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना, मनरेगाच्या मजुरीत वाढ, शेतमजुरांना विमा संरक्षण, शेतीकामांचा मनरेगामध्ये समावेश करणे, अशा विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी मागील 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.

Post image
👍 🙏 ❤️ 7
Image
⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
6/11/2025, 6:24:13 PM

*आता पर्यंत मदत केलेल्या प्रत्येक बंधू भगिनीचे मनःपूर्वक आभार 👏 आपले पाठबळ नक्कीच कामाची प्रेरणा देत आहे व देत राहील* आपण करत असलेली मदत वारी चालू झाल्यावर वारकऱ्याची सेवा करत असलेले व्हिडीओ माहिती फोटो येतील त्या वेळी तुम्हाला जे समाधान लाभेल त्याच मोल अनमोल असेल कारण ती सेवा जरी करणारे आपले बांधवच असले तरी त्यातील फुल न फुलांची पाकळी म्हणून तुमचं सहकार्य / मदत अप्रत्यक्ष रित्या असणार आहे आणि जी मदत केली त्याचा शुभ आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल 👏 कारण आपला सावळा विठुराया कधीच कोणाला नाराज करत नाही तो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो 🚩 राम कृष्ण हरी 🚩

Post image
👍 ❤️ 5
Image
⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
6/11/2025, 6:24:07 PM

जय जवान जय किसान ⛳ पोरांनो विराट रडला 17 वर्षाचा संघर्ष संपला, पण आज आपला बाप असलेला शेतकरी राजा तुमच्या माझ्यासाठी आयुष्यभर रोज शेतात संघर्ष करत आलाय आणि अजूनही संघर्ष करतोय म्हणून सगळ्यांनी शेतकरी राजाच्या हिताच्या या जन आंदोलनात स्वतःला जमेल तसं सहकार्य करा किंवा काय नाय सहकार्य करता आलं तरी किमान सोशल मिडीयात आवाज उठवा हीच आपल्या शेतकरी बापासाठी खरी ट्रॉफी असेल 💪

👍 🙏 ❤️ 8
Video
⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
6/11/2025, 4:27:57 AM

असं घर नाही.. असं गाव नाही, जिथ जरांगे पाटलांच नाव नाही, घरा घरात... मना मनात, फक्त पाटीलचं, समाजाला भर भरुन प्रेम करणारा लाभलेला श्रीमंत असं अवलिया माणुस ❤️ मनोज दादा जरांगे पाटील ⛳ *📲 अशाच बातमीच्या इतर नवनवीन अपडेट साठी आपले WMO चे व्हाट्सअप चॅनल फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O

Post image
👍 🙏 ❤️ 😮 26
Image
⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
6/11/2025, 2:19:20 AM
😂 🙏 2
Video
Link copied to clipboard!