⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 5, 2025 at 03:58 PM
*सोलापूरकरचा जाहीर माफीनामा..*
"छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच देऊन आग्र्याच्या किल्ल्यातून आपली सुटका करून घेतली होती" असे बेताल वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केले होते. आणि हे जेव्हा सोशल मीडियावर आले त्याला वेळी अखंड महाराष्ट्रातून शिवप्रेमींनी या टकल्या राहुलचा बाजार उठवला म्हणून या टकल्या राहुल ने सर्व शिवप्रेमींची माफी मागितली आहे.
*फाॅलो करा :- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ⛳*
https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O
👍
😡
❤️
14