⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 6, 2025 at 02:42 AM
महाराष्ट्रातील एसईबीसी (सोशल अँड इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि वसतीगृह योजनेच्या अंमलबजावणीसाठी आज मंत्रालयात मा चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी SEBC विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणीक सवलती व वस्तिगृह भता हा उच्च व तंत्र विभागाच्या मार्फत करण्यात यावा, 2024-2025 मधील शैक्षणीक प्रवेश घेतलेल्या मराठा तरुणाना शिष्यवृती व वस्तिगृह भता मिळण्यासाठी अर्ज करण्याला सवलत द्यावी, ओबीसी धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांना इतर राज्यात घेतलेल्या शैक्षणीक प्रवेशाबाबत देशांतर्गत शिष्यवृती लागू करावी, असे मुद्दे मराठा समाजाकडून मराठा सेवकांनी मांडले ⛳
*फाॅलो करा :- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ⛳*
https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O
👍
🙏
8