⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 6, 2025 at 07:30 AM
महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड, जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड, हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्त्ववान संस्थानिक होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात. *WMO Instagram ग्रुप लिंक ⛳* https://www.instagram.com/worldmarathaorganization19?igsh=Z2tsNWoyOXB3azl2 *WMO फेसबुक ग्रुप लिंक ⛳* https://www.facebook.com/share/g/15ZAr93KXc/?mibextid=K35XfP *WMO YouTube चॅनेल* 🚩 https://youtube.com/@maratha_wmo?si=FUHdvpA5SLjjK_Xc *मराठा बांधवानी आपल YouTube वरील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा ही नम्र विनंती*👏 *🚩वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO)🚩*
🙏 👍 6

Comments