मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच
January 28, 2025 at 09:50 AM
श्री संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसून चार दिवस झाले तरी सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे वाघाळा येथील युवक भीमा दिगंबर घुंबरे यांनी स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐
*फाॅलो :----👇*
https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12
😢
🙏
👍
❤️
😂
😮
97