मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच
19.0K subscribers
About मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच
गनिमी_कावा
Similar Channels
Swipe to see more
Posts
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्यु झालेल्या सर्व प्रवासी व कर्मचारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🥲 💐 *Follow :----👇* https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12
सत्तेच्या जोरावर गुंडांनी आमच्या पोरांवर हल्ले करायचे आणि आम्ही नुसत्या भेटी देत राहायचे का?शांत किती दिवस राहायचे? गुंडांचा माज उतरावाच लागेल, त्यासाठी मी पुढाकार घेणार. यापुढे बोलणार कमी, करणार जास्त, अशा कडक शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी गर्भीत इशारा दिला. *अब न्याय होगा...!!🔥💪* *Follow :----* https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12
🛑🛑🛑🛑🛑 उद्या सकाळी 10 वाजता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील अंबाजोगाईत. अंतरवाली-बीड-मांजरसुंबा-केज-अंबाजोगाई *Follow :----* https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12
मराठासेवक नारायण दिवटे पाटील यांच्या मुलाला परळीत मारहाण 😡😡... गुंडगिरी कधी थांबणार
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत शेकडो वाहनांचा ताफा अंबाजोगाई कडे रवाना थोड्याच वेळात अंबाजोगाईत शिवराज दिवटे यांची भेट घेऊन, प्रकृतीची चौकशी करतील. *Follow :----* https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12
अंबाजोगाई येथे दवाखान्यात शिवराज दिवटे यांची भेट घेऊन, प्रकृतीची चौकशी करताना मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील. *अब न्याय होगा...!!🔥💪* *Follow :----* https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12
*गोदा पट्ट्यातील सर्व मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित राहावे ही विनंती...🙏🚩* *एक मराठा कोटी मराठा 🚩🙏* 👉आज पासूनच आपण आपल्या गावात बैठक घेऊन प्रत्येकाला सांगावे..🙏 *Follow :---* *https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12*
अजित दादा जातीयवाद्यांना पोसतात. त्याचे परिणाम भोगावे लागतील, भुजबळांच्या वर्णीनंतर जरांगें पाटलांचा इशारा 🔥 *Follow :---* *https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12*
परळी मधील मुंडे गँगच्या मुलांनी एका मराठा युवकाला मारहाण करायचा व्हिडिओ पोस्ट केला होता सर्व परळीतील लोक परळी पोलीस स्टेशनला गेल्यावर पण अजून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल कारण्यात आला नाही.. आजही परळीचे पोलीस हे वाल्मिक व मुंडे चे पाळीव म्हणून वागत आहेत.. आरोपीना वाचवत आहेत.. सदरचा तरुण मरता मरता वाचला आहे.. त्याच्या अंगावरील जखमा पहा.. गावकरी जंगलात आवाज ऐकून आले नसते तर काय अवस्था झाली असती.. सदरच्या वंजारी पोरांनी हरीनाम सप्ताह मध्ये मुलींची छेडछाड केली म्हणून गावातील लोकांनी त्यांना हाकलून दिलेले.. त्याचा राग धरून या एका मराठा मुलाला त्या 15 वंजारी पोरांनी मारहाण केली.. वंजारी मुलांच्या म्हणण्यानुसार धार्मिक कार्यक्रमात पोरीची छेड काढणे मुंडे कराड पॅटर्न असू शकतो.. याला विरोध केला की त्याला ते ठेचणार. बीड पोलीस गुन्हेगारांना का पाठीशी घालत आहे?? Follow the मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12