⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 6, 2025 at 01:51 PM
*🚨 फेक लोन अ‍ॅप्सपासून सावध राहा ⚠️*🚨 अचानक मिळणाऱ्या इन्स्टंट लोन ऑफर्स आकर्षक वाटतात, पण त्यातून तुमची फसवणूक होऊ शकते, तुमची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी बनवलेले फेक अ‍ॅप्स टाळा. आणि यातून फसवणूक होऊ नये म्हणून खालील प्रमाणे सूचना पाळा आणि सुरक्षित राहा 👏 ✅RBI ने अधिकृत केलेल्या संस्थांमधूनच कर्ज घ्या ✅ स्टोअरमधूनच फक्त अधिकृत अ‍ॅप डाउनलोड करा *फाॅलो करा :- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ⛳* https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O
👍 5

Comments