⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 6, 2025 at 02:21 PM
*बिड व महाराष्ट्राची लाडकी लेक प्रियांका ताई ❤️*
आंतरराष्ट्रीय खो-खो पट्टू, भारताला खो-खो विश्वचषक मिळवून देणारी महाराष्ट्राची कन्या आणि खोखो संघाची यशस्वी कर्णधार प्रियंका इंगळे यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी देदीप्यमान यशाबद्दल मनोज दादा जरांगे पाटील यांनी प्रियंका ताईचा सत्कार करून अभिनंदन केले. प्रियंकाताईच्या घवघवीत यशाचा अभिमान बाळगून दादांनी पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.💐
👍
❤️
💐
🇮🇳
🚩
37