⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 7, 2025 at 01:11 PM
लिहायचं आणि गप्प बसायचं. .आणि न्याय म्हणून व्यवस्थेकडे पाहत राहायचं एवढंच उरलंय का हातात❓ घटना झाल्यापासून मी पूर्ण सुन्न होऊन विचार करतोय की पोस्ट लिहून निषेध व्यक्त करून साध्यता काय❓ पोस्ट चार ओळी आणि निषेध या पलीकडे काय करता येईल❓ काहीच नाही करू शकत का आपण ❓आक्रोशाने कदाचित तीव्रता वाटेल आणि निदान मग व्यवस्था संवेदनशील होऊन प्रकरण हाताळेल म्हणून शेवटी लिहवं वाटलं बाकी त्या भिकारचोटाला फाशीचं द्यावी पण जतच्या भर चौकात द्यावी म्हणजे ते पाहून तरी पुन्हा अस धाडस कोण करणार नाही
बाळा ही व्यवस्था हा समाज तुझ्यात स्वतःची मुलगी पाहिलं तरच खरं नाहीतर आम्ही बसलेलो आहोतच जात धर्म सत्तापक्ष समाज व्यवस्थेला सोयीनुसार निषेध व्यक्त करायला. . श्रद्धांजली बाळा 😒💐
😢
😡
👍
22