⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 7, 2025 at 04:22 PM
🚨👉 *ब्रेकिंग न्यूजअंतरवाली सराटी👉🚨* *फाॅलो करा :- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ⛳* https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O "लवकरच अंतरवालीत पुन्हा राज्यव्यापी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होत आहे" अंतरवाली सराटी येथे अचानक पुन्हा एकदा आंदोलन व आमरण उपोषण ठिकाणी अचानक पुन्हा मंडप उभारणीचं काम सुरू... दोन-तीन दिवसांपूर्वी सरकारने मागणीच्या अंमलबजावणी करू असे सांगितले होते, म्हणून अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषण स्थगित करण्यात आले होते, परंतु अचानक त्या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलन करण्यासाठी मंडप उभारणीचे काम गावकऱ्यांनी तातडीने सुरू केले आहे, हे अचानकच ठरले आहे... पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठा समाज अंतरवाली येथे आंदोलनाच्या पावित्र्यात येण्याची तयारी करत आहे, प्रचंड मोठी भव्य तयारी सुरू करत भव्य प्रचंड मोठी तयारी करत आहेत, असे दिसत आहे... परंतु अचानक पुन्हा एकदा आंतरवाली आंदोलन ठिकाणी अचानकपणे काढलेल्या मंडपचे पुन्हा उभारण्याचे काम गावकऱ्यांनी सुरू केले आहे...
👍 🙏 5

Comments