मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच
मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच
January 30, 2025 at 08:52 AM
*मावळ्यांनो जागे व्हा!.. जागे व्हा!..*🔥 *मराठ्यांनो हे आंदोलन आपल्यासाठी आहे आपल्या पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे..* *जरांगे पाटलांसारखे अश्या मोठ्या मनाचे आणि साफ दिलाचे नेत्रुत्व लाभयला दशकं जातात. सर्वांनी आपल्या संवैधानिक हक्कासाठी,लढ्यासाठी एक व्हा!..*✊ Follow for Updates:👇 https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12
👍 ❤️ 🙏 😢 62

Comments