
मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच
January 30, 2025 at 01:36 PM
*सामूहिक आमरण उपोषण तुर्तास स्थगित!..*
*उर्वरित मागण्या सांगितलेल्या वेळेत मान्य न केल्यास मराठा समाजाची बैठक घेऊन मुंबई वारीचे सूतोवाच..*🚩🚩
*आज राज्य सरकारकडून मनोजदादा जरांगे आणि उपोषणकर्ते यांना खालील आश्र्वासने देण्यात आली आहेत :-*
✅ निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वातील समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरु केली.
✅ हैदराबाद गॅझेट तपासून शिंदे समितीकडून अहवाल घेऊन उचित कारवाई करण्यात येईल.
✅ मराठा आंदोलकांवरील गुन्हे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि शासन निर्णयानुसार तपासून मागे घेणार.
✅ मराठा आंदोलकांवरील गंभीर स्वरुपाचे गुन्हे वगळता इतर गुन्हे तपासून मागे घेणार.
✅ कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन झालेल्या कक्षामार्फत कार्यवाही करणार.
Follow for the Updates: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12
👍
🙏
❤️
41