मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
February 12, 2025 at 05:30 PM
(कॉपी पेस्ट पोस्ट) लग्नाला मुली भेटत नाही त्यासाठीही #परळी_पॅटर्नच जबाबदार आहे..?कसं ते सांगतो १९९५ ते २०१६ यादरम्यान परळीमध्ये डाँ सुदाम मुंडे व डाँ सरस्वती मुंडे या दाम्पत्याने राज्यभरातील व परराज्यातील लाखोंच्या संख्येने #स्त्रीभ्रूणहत्या केल्या. त्यांचा विक्षिप्तपणा एवढा होता की त्यांनी #स्त्रीभ्रूण विल्हेवाट लावण्यासाठी चार जर्मन शेफर्ड कुत्रे पाळले होते आणि त्यांना रोज हेच खाणं दिलं जायचं. त्यांचा हा गैरप्रकार उघडकीस आल्यावरही आज जसा वाल्मिक चा मुजोरपणा चाललाय तसाच या डाँ सुदाम मुंडेंचा होता.. चौकशीला गेलेल्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणे,अरेरावी करणे,गुंडांचा वापर करून धमक्या टाकणे असले प्रकार तो करायचा. त्यावेळीही सगळं प्रशासन त्याने ताब्यात घेतलेलं होतं कुणीही त्याच्या विरोधात कारवाई करत नव्हतं. अशा वेळी एक #सामान्य_युवा_पत्रकाराने पोलिसांपेक्षाही चांगली कामगिरी करून पुरावे गोळा केले, कुत्र्यांना भ्रूण खाऊ घालणाऱ्या कर्मचाऱ्याला मित्र बनवलं त्याला रोज दारूच्या पार्ट्या देऊन सगळ्या गोष्टींची माहिती घेतली. आणि ह्या डॉक्टर चे कांड राज्यभरात समोर आणले त्या पत्रकार मित्राची आणि माझी भेट झाली होती त्याने ज्या पद्धतीने सांगितले तसं मी लिहू पण शकत नाही एवढी #विचित्र_मानसिकता होती..! #आणि_म्हणोन... भावांनो सुदाम मुंडेच्या नावाने #शिव्या_श्राप देत राहा कदाचित त्यानेच तुमच्या #होणाऱ्या_बायकोचा आईच्या पोटातच खून केलेला असू शकतो..! संबंधीत पत्रकाराचे नाव मी जाहीर करू शकत नाही कुणी विचारू पण नये..😊 #trendingnow #politicalanalysis #medical #savegirl
👍 🙏 5

Comments