⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 7, 2025 at 08:31 PM
धार्मिक मान्यतेनुसार, जया एकादशीचे व्रत केल्याने जातकांना आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. असेही म्हटले जाते की, जया एकादशीव्रत केल्याने भगवान विष्णूच्या कृपेने मृत्यूनंतर भूत-पिशाच योनीत जावे लागत नाही. पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्यफळ मिळते.
*फाॅलो करा :- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ⛳*
https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O
❤️
🙏
👍
💐
🚩
10